#Agrowon #AgrowonForFarmers
कांद्यावर ४० टक्के निर्यातशुल्क लावल्यानंतर शेतकऱ्यांचा रोष वाढला होता. हा रोष कमी करण्यासाठी सरकारनं नाफेडच्या २ लाख टन कांदा खरेदीवर शेतकऱ्यांची बोळवण केली. तातडीने नाफेडची खरेदी सुरुही करण्यात आली. पण या खरेदीत नाफेडच्या आटी आणि शर्ती डोकेदुखी ठरत आहेत. नाफेडच्या खरेदीमुळं शेतकऱ्यांना तोटा होणार नाही, असा दावा सराकरनं केला होता. पण नाफेडच्या खरेदीचा शेतकऱ्यांना फायदा तर सोडा उलट शेतकऱ्यांची कोंडी केली. नाफेडची खरेदी म्हणजे रोगापेक्षा ईलाज भयंकर, अशी गत झाली. या मुद्द्यावर आमचे नाशिकचे प्रतिनिधी मुकूंद पिंगळे यांनी केलेला खास रिपोर्ट तुमच्यासाठी.
आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या
वेबसाइट - https://www.agrowon.com/
फेसबुक - https://www.facebook.com/agrowon
इंस्टाग्राम - https://www.instagram.com/AgrowonDigital
ट्विटर - https://twitter.com/agrowon
टेलेग्राम - https://t.me/AgrowonDigital
---------------------------------------------------
#ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान