#Agrowon #AgrowonForFarmers
यंदाचं वर्ष जागतिक तृणधान्य वर्ष म्हणून जोरात साजरं करणं सुरूय. केंद्र आणि राज्य सरकार ज्वारी, बाजरी, रागी, नाचणीचं क्षेत्र वाढवण्यासाठी प्रयत्न करतंय. पण त्या प्रयत्नाचं फळ काही मिळेना झालंय. आता तुम्ही म्हणाल, असं काय झालंय जे तुम्ही ही बातमी सांगायला. तर यंदा बाजरीच्या लागवडी खालील क्षेत्रात गेल्यावर्षीपेक्षा ६३ हजार हेक्टरनं घट झालीय. मग मागच्या वर्षी किती क्षेत्र होतं? यंदाची बाजरी पेरणीची स्थिती काय आहे? याचीच माहिती तुम्हाला या व्हिडिओतून मिळेल.
This year is being celebrated as World Cereal Year. Central and state governments are trying to increase the area of jowar, bajri, ragi, nachini. But the result of that effort has not been achieved. Now you will say, what has happened that you have to tell this news. This year, millet cultivation in the following areas has decreased by 63 thousand hectares compared to last year. So how much area was there last year? What is the status of millet sowing this year? You will get the same information from this video.
आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या
वेबसाइट - https://www.agrowon.com/
फेसबुक - https://www.facebook.com/agrowon
इंस्टाग्राम - https://www.instagram.com/AgrowonDigital
ट्विटर - https://twitter.com/agrowon
टेलेग्राम - https://t.me/AgrowonDigital
---------------------------------------------------
#ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान