Masur Market: मसूरच्या दराचा तुरीला आधार मिळेल का? | Agrowon| ॲग्रोवन

#Agrowon #AgrowonForFarmers भारतात तुरीला पर्याय म्हणून काही भागांमध्ये मसूरला पसंती दिली जाते. त्यामुळे तुरीच्या बाजारासाठी मसूरचे दर महत्वाचे आहेत. पण यंदा देशात मसूरचे उत्पादनही मागणीपेक्षा कमी राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे मसूरची गरज भागविण्यासाठी आयातीवर अवलंबून राहावे लागणार आहे. मग यंदा देशातील मसूर मागणी आणि पुरवठ्याचा ताळेबंद कसा राहील? सध्या मसूरला काय भाव मिळतोय? याची माहिती तुम्हाला या व्हिडिओतून मिळेल. Lentils are preferred in some parts of India as a substitute for turi. So lentil prices are important for Turi market. But this year the production of lentils in the country is also estimated to be less than the demand. Therefore, we have to depend on imports to meet the demand of lentils. How will the supply and demand balance of lentils in the country this year? What is the current price of lentils? You will get this information from this video. आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या वेबसाइट - https://www.agrowon.com/ फेसबुक - https://www.facebook.com/agrowon इंस्टाग्राम - https://www.instagram.com/AgrowonDigital ट्विटर - https://twitter.com/agrowon टेलेग्राम - https://t.me/AgrowonDigital --------------------------------------------------- #ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com