Maratha Reservation : सरकारच्या चुकीच्या शेतीविषयक धोरणांचे परिणाम | ॲग्रोवन। मराठा आंदोलन

#Agrowon #maratha #marathareservation मराठा आरक्षणाचे आंदोलन भडकण्याला कारणीभूत कोण आहे? गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे की अजित पवार? तुम्हाला काय वाटतं? पण मला वाटतं यासाठी सर्वस्वी जबाबदार आहेत पीयूष गोयल. पीयूष गोयल हे आपले केंद्रीय वाणिज्यमंत्री आणि ग्राहक व्यवहार मंत्री आहेत. वाणिज्य मंत्रालय आपल्या शेतीमालाच्या आयात निर्यातीचे धोरणं ठरवतं. तुम्हाला माहीतच आहे, की मराठवड्याचं अर्थकारण सोयाबीन, कापूस आणि तूर या पिकांवर अवलंबून आहे. पण पीयूष गोयल यांच्या धोरणामुळं या तीन्ही पिकांचे अर्थकारण कोलमडलं. शेतकऱ्यांचा याचाच राग मराठा आंदोलनातून दिसून येत आहे. पण पीयूष गोयल यांनी सोयाबीन, कापूस आणि तुरीची वाट कशी लावली हेच मी तुम्हाला सांगणार आहे. Who is responsible for the outbreak of the Maratha reservation movement? Home Minister Devendra Fadnavis, Chief Minister Eknath Shinde or Ajit Pawar? what do you think But I think Piyush Goyal is fully responsible for this. Piyush Goyal is our Union Commerce Minister and Consumer Affairs Minister. आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या वेबसाइट - https://www.agrowon.com/ फेसबुक - https://www.facebook.com/agrowon इंस्टाग्राम - https://www.instagram.com/AgrowonDigital ट्विटर - https://twitter.com/agrowon टेलेग्राम - https://t.me/AgrowonDigital --------------------------------------------------- #ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com