#Agrowon #AgrowonForFarmers
पाकिस्तान सध्या भारतापेक्षा कमी दरात मका निर्यात करतोय. त्यामुळं आशियातील काही देश पाकिस्तानच्या मक्याला पसंती देत आहेत. देशात यंदा विक्रमी मका उत्पादन होण्याचा अंदाज आहे. रब्बीतील पिकाची स्थितीही चांगली आहे. रब्बीतील मक्याची बाजारातील आवक हळूहळू वाढत आहे. मग सध्या पाकिस्तान आणि भारतातील मक्याचे भाव काय आहेत? यंदा निर्यातीची स्थिती काय राहील? सध्या मक्याला काय भाव मिळतोय? याची माहिती तुम्हाला आजच्या मार्केट बुलेटीनमधून मिळेल.
.
Pakistan currently exports maize at a lower price than India. That's why some Asian countries are preferring Pakistan's maize. Record production of maize is expected in the country this year. The condition of rabi crop is also good. Market arrivals of rabi maize are increasing gradually. So what are the current maize prices in Pakistan and India? What will be the status of exports this year? What is the current price of corn? You will get this information from today's market bulletin.
.
आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या
वेबसाइट - https://www.agrowon.com/
फेसबुक - https://www.facebook.com/agrowon
इंस्टाग्राम - https://www.instagram.com/AgrowonDigital
ट्विटर - https://twitter.com/agrowon
टेलेग्राम - https://t.me/AgrowonDigital
---------------------------------------------------
#ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान