#Agrowon #agrowonforfarmers #drought #
यंदा पावसानं शेतकऱ्यांची परिक्षा पाहायचं ठरवलंय. महिनाभरानंतर पावसाचा शिडकावा झाला. माना टाकलेल्या सोयाबीनला थोडी तरतरी आली. पण, आता कितीही पाऊस पडून उपयोग नाय. गुदस्ताहून निम्मबी हाती लागायचा वाण दिसत नाही. औंदा घरच्या, अन् बटईच्या शेतात केलेला खर्चही निघणार नाय. कसं करावं याचीच चिंता लागून हाय,’’ अशी हतबलता परभणी जिल्ह्यातील बाबुलतार येथील शेतकरी पंढरी पितळे यांनी बांधावर बैलजोडी चारत असताना अॅग्रोवनकडे आपली व्यक्त केली. आमचे प्रतिनिधी माणिक रासवे यांनी बाबुलतार येथील परिस्थितीचा ऑन द स्पाॅट रिपोर्ट मांडला.
Pandhari Pitale, a farmer from Babultar in Parbhani district, expressed his desperation to Agrovan while grazing a pair of bullocks on the dam. Our correspondent Manik Rasve presented an on-the-spot report on the situation in Babultar.
आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या
वेबसाइट - https://www.agrowon.com/
फेसबुक - https://www.facebook.com/agrowon
इंस्टाग्राम - https://www.instagram.com/AgrowonDigital
ट्विटर - https://twitter.com/agrowon
टेलेग्राम - https://t.me/AgrowonDigital
---------------------------------------------------
#ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान