#Agrowon #AgrowonForFarmers
लम्पी स्कीन या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रयत्न करणं गरजेच आहे. हा संसर्गजन्य आजार असून याचा प्रसार डास, चावणाऱ्या माश्या, गोचीड यासारख्या कीटकांमार्फत होतो. त्यांमुळे आपल्या गोठ्यात येणाऱ्या डास, माशा आणि इतर किटकांवर नियंत्रण ठेवण अत्यंत गरजेच आहे. या माशांच आणि कीटकांच नियंत्रण कसं करायचं याचीच माहिती आपण या व्हिडीओतून घेणार आहोत.
It is necessary to try to prevent the spread of lumpy skin. It is an infectious disease and it is spread through insects like mosquitoes, biting flies, cockroaches. Therefore, it is very necessary to control mosquitoes, flies and other insects that come into your cowshed. We are going to get information about how to control these fish and insects from this video.
आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या
वेबसाइट - https://www.agrowon.com/
फेसबुक - https://www.facebook.com/agrowon
इंस्टाग्राम - https://www.instagram.com/AgrowonDigital
ट्विटर - https://twitter.com/agrowon
टेलेग्राम - https://t.me/AgrowonDigital
---------------------------------------------------
#ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान