#Agrowon #agrowonforfarmers #lumpyskindisease
दुष्काळामुळे आपल्या शेतीचं अर्थकारणचं उध्वस्त केलं. पण हे कमी की काय म्हणून लम्पीनंही थैमान घालायला सुरुवात केली. चारा-पाण्यासाठी सरकार चारा छावण्यांचं नियोजन करतंय. पण लम्पी वाढत असल्यानं या नियोजनावर पाणी फिरतं की काय, अशी शंका यायला लागली. या सर्व परिस्थितीचा थेट परिणाम मात्र आपल्या शेतकऱ्यांवर होणार आहे. त्यातच लम्पीचा नवा व्हेरिएंट आला की काय? अशी शंका आहे. मग काय आहे हा सगळा प्रकार? याची माहिती तुम्हाला या व्हिडिओतून मिळेल.
Due to the drought, the economy of our agriculture was ruined. But Lumpy also started to panic. The government is planning fodder camps for fodder and water. But as Lumpy is increasing, there is a doubt whether this plan is working or not. All these situations will have a direct impact on our farmers. Is there a new variant of Lumpy? There is a doubt. So what's all the fuss about? You will get this information from this video.
आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या
वेबसाइट - https://www.agrowon.com/
फेसबुक - https://www.facebook.com/agrowon
इंस्टाग्राम - https://www.instagram.com/AgrowonDigital
ट्विटर - https://twitter.com/agrowon
टेलेग्राम - https://t.me/AgrowonDigital
---------------------------------------------------
#ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान