#Agrowon #AgrowonForFarmers
लम्पी आजार काय नविन नाहीए. लम्पी आजाराची लक्षणे, कारणे बऱ्यापैकी पशुपालकांना माहिती झाली आहेत. हा आजार विषाणूजन्य असल्याने त्यावर १०० टक्के प्रभावी उपचार नाहीएत. पण जर आजार झाल्या झाल्या लगेच घरच्याघरी काही प्राथमिक उपचार करुन चांगली सुश्रृशा केली तर जनावरे बरी होत आहेत. हे उपचार घरी करता येणारे आणि कमी खर्चात करता येणारे आहेत. याचीच माहिती तुम्हाला या व्हिडीओतून मिळणार आहे
The symptoms and causes of lumpy disease are well known to cowherders. Since this disease is viral, there is no 100% effective treatment for it. But if the animals get well after some first aid treatment at home immediately after the disease occurs, then the animals are getting better. These treatments can be done at home and are inexpensive. You will get the same information from this video
आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या
वेबसाइट - https://www.agrowon.com/
फेसबुक - https://www.facebook.com/agrowon
इंस्टाग्राम - https://www.instagram.com/AgrowonDigital
ट्विटर - https://twitter.com/agrowon
टेलेग्राम - https://t.me/AgrowonDigital
---------------------------------------------------
#ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान