#Agrowon #AgrowonForFarmers
आल्याच्या दरातील वाढ गेल्या दोन महिन्यांपासून टिकून आहे. यंदा पाऊस आणि कडी-रोगामुळे आले उत्पादनात मोठी घट झाली होती. तर बाजारातील मागणी कायम आहे. त्यामुळे चालू हंगामात आले पिकाला गेल्या १० वर्षांतील चांगला भाव मिळत आहे. मग सध्या आल्याला काय भाव मिळत आहे? आले दरातील तेजी पुढील काळात टिकेल का? याची माहिती तुम्हाला आजच्या मार्केट बुलेटीनमधून मिळेल.
--
The rise in ginger prices has been sustained for the past two months. This year, there was a big decline in ginger production due to rain and kadi-disease. So the market demand remains. Therefore, in the current season, the ginger crop is getting the best price in the last 10 years. So what is the current price of ginger? Will the boom in ginger prices last in the future? You will get this information from today's market bulletin.
--
आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या
वेबसाइट - https://www.agrowon.com/
फेसबुक - https://www.facebook.com/agrowon
इंस्टाग्राम - https://www.instagram.com/AgrowonDigital
ट्विटर - https://twitter.com/agrowon
टेलेग्राम - https://t.me/AgrowonDigital
---------------------------------------------------
#ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान