G-20 India : जी-२० परिषदेतून शेतकऱ्यांना काय मिळालं? | ॲग्रोवन

#Agrowon #g20 #narendramodi गेल्या वर्षभरापासून गाजावाजा सुरू असलेल्या जी-२० परिषदेचे अखेर दिल्लीत सूप वाजले. रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यानंतर पेटलेले युध्द अजूनही सुरूच आहे. बाली परिषदेत विकसित देशांच्या दबावामुळे या युध्दासाठी रशियाची स्पष्ट शब्दात निर्भत्सना करणारा उल्लेख संयुक्त निवेदनात करण्यात आला होता. पण दिल्लीतील परिषदेनंतर सादर करण्यात आलेल्या संयुक्त निवेदनात रशियाचे नाव न घेता आणि ‘युक्रेनविरोधी युध्दा‘ऐवजी ‘युक्रेनमधील युध्द' असा शब्दप्रयोग करून एकंदरितच या विषयावर गुळमुळीत भूमिका घेण्यात आली. The war sparked by Russia's invasion of Ukraine is still ongoing. In the Bali conference, pressure from developed countries was mentioned in the joint statement, which explicitly condemned Russia for this war. But in the joint statement presented after the Delhi conference, the overall stance on the issue was taken without naming Russia and using the phrase 'war in Ukraine' instead of 'war against Ukraine'. आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या वेबसाइट - https://www.agrowon.com/ फेसबुक - https://www.facebook.com/agrowon इंस्टाग्राम - https://www.instagram.com/AgrowonDigital ट्विटर - https://twitter.com/agrowon टेलेग्राम - https://t.me/AgrowonDigital --------------------------------------------------- #ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com