#Agrowon #AgrowonForFarmers
भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा म्हणजेच शेती. कोरोना काळात आणि कोरोनानंतर सलग दोन वर्षे भारतीय अर्थव्यवस्थेला शेतीनेच आधार दिला. निती आयोग, रिझर्व्ह बॅंक आणि सरकारनेही हे मान्य केलं. आजही भारतीय हातांना सर्वाधिक रोजगार शेती क्षेत्रातच मिळतो. पण दर ४ ते ७ वर्षांनी येणारी एल निनो ही वातावरणीय स्थिती यंदा उद्भवण्याची शक्यता आहे. एल निनोमुळे काही देशांमध्ये दुष्काळ पडतो तर काही देशांमध्ये चांगलं पीक पाणी मिळते. यंदा भारतावरही एल निनोचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. पण एल निनोचा परिणाम भारतावर होईल कि नाही हे आताच सांगता येईल का? शेतकऱ्यांनी एल निनोची स्थिती येण्याची शक्यता असल्यास काय उपाय करावेत? जाणकारांचा सल्ला काय? सरकारची तयारी कशी आहे? याचा आढावा आपण या व्हिडिओतून घेणार आहोत.
El Nino causes drought in some countries while others get good crop water. There is a possibility that El Nino will affect India this year as well. But can we tell now whether El Nino will affect India or not? What measures should farmers take if El Nino conditions are likely to occur? What is the advice of the experts? How is the government prepared? We are going to review it in this video.
आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या
वेबसाइट - https://www.agrowon.com/
फेसबुक - https://www.facebook.com/agrowon
इंस्टाग्राम - https://www.instagram.com/AgrowonDigital
ट्विटर - https://twitter.com/agrowon
टेलेग्राम - https://t.me/AgrowonDigital
---------------------------------------------------
#ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान