#Agrowon #AgrowonForFarmers
उशिरा झालेल्या पेरण्या आणि ऑगस्टमध्ये पावसात पडलेला मोठा खंड यामुळे खरीप पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांकडून सध्या प्रयत्नांची शर्त सुरू आहे. खरीप हंगाम विस्कळित झाल्यामुळे पिकांवर पाण्याच्या ताणासह रोग-किडींच आक्रमणही वाढलय. अशावेळी प्रमुख पीक वाचविण्यासाठी कृषी तज्ज्ञांनी सांगितलेल्या काही उपायांची माहिती घेउया.
Due to late sowing and heavy rainfall in August, efforts are currently being made by farmers to save the kharif crops. water stress and pest attack also increased on the crops.
In such a case, let's know some measures suggested by agricultural experts to save the major crop.
Keywords
आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या
वेबसाइट - https://www.agrowon.com/
फेसबुक - https://www.facebook.com/agrowon
इंस्टाग्राम - https://www.instagram.com/AgrowonDigital
ट्विटर - https://twitter.com/agrowon
टेलेग्राम - https://t.me/AgrowonDigital
---------------------------------------------------
#ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान