#Agrowon #AgrowonForFarmers
सांगली जिल्ह्यातील दुष्काळी भागातील गावांचा पिण्याचा व शेतीच्या पाण्याचा प्रश्न बिकट आहे. हा प्रश्न सोडविण्यासाठी टेंभू व म्हैसाळ आणि ताकारी योजनेतून पाण्याचे आवर्तन सुरू केले. पण असं असूनही या योजनांतून लाभ क्षेत्रातील तलावच भरले नाहीत. मग असं का होतंय? तलांमध्ये पाणी का आले नाही? याची माहिती तुम्हाला आजच्या प्रादेशिक बुलेटीनमधून मिळेल.
आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या
वेबसाइट - https://www.agrowon.com/
फेसबुक - https://www.facebook.com/agrowon
इंस्टाग्राम - https://www.instagram.com/AgrowonDigital
ट्विटर - https://twitter.com/agrowon
टेलेग्राम - https://t.me/AgrowonDigital
---------------------------------------------------
#ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान