#Agrowon #AgrowonForFarmers
राज्यातील तब्बल ४४६ मंडळांमध्ये पावसात २१ दिवांपेक्षा जास्त खंड आहे. यामध्ये बीड जिल्ह्यातील ७ मंडळांचा समावेश आहे. पण कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या बीड जिल्ह्यातील सर्वच ८६ मंडळांमध्ये पीक विम्याची अधिसूचना काढली. मग तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे? तर असं शक्य आहे. कारण हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या ट्रिगर अंतर्गत एकूण सहा प्राॅक्सी ट्रिगर आहेत. म्हणजेच परिस्थिती घटक आहेत. त्यापैकी २१ दिवसांचा खंड हा एक आहे. मग इतर प्राॅक्सी ट्रिगर्स कोणते आहेत? आतापर्यंत कोणत्या जिल्ह्यांमध्ये अग्रीम भरपाईची प्रक्रिया सुरु झाली? याचा आपण आज आढावा घेणार आहोत.
Agriculture Minister Dhananjay Munde issued a notification for crop insurance in all 86 mandals of his Beed district. So how is this possible you say? So it is possible. Because seasonal adverse conditions there are total six proxy triggers under this trigger. That is, there are situational factors. A 21-day stretch is one of them. So what are the other proxy triggers? In which districts the process of advance compensation has been started so far? We will review this today.
आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या
वेबसाइट - https://www.agrowon.com/
फेसबुक - https://www.facebook.com/agrowon
इंस्टाग्राम - https://www.instagram.com/AgrowonDigital
ट्विटर - https://twitter.com/agrowon
टेलेग्राम - https://t.me/AgrowonDigital
---------------------------------------------------
#ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान