Cotton, Soybean Market: कापूस, सोयाबीन पुन्हा वाढेल, तूर ९ हजारांचा टप्पा गाठणार | Agrowon

#Agrowon #AgrowonForFarmers देशात सध्या कापूस आणि सोयाबीनचे दर दबावात आहेत. मात्र पुढील काळात कापूस आणि सोयाबीनचे दर सध्याच्या पातळीवरून वाढतील. सोयापेंडला सध्या असलेला उठाव पाहता दरात मोठी वाढ होण्याचा अंदाज आहे. तर यंदा तुरीचे दर तेजीतच राहील. हरभरा बाजारालाही काहीसा आधार मिळू शकतो. मग पुढील काळात सोयाबीन आणि कापसाचे भाव किती वाढू शकतात? तुरीला यंदा काय भाव मिळू शकतो? हरभरा बाजारभाव काय राहू शकतात? याची माहिती तुम्हाला आजच्या मार्केट कट्टामधून मिळेल. आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या वेबसाइट - https://www.agrowon.com/ फेसबुक - https://www.facebook.com/agrowon इंस्टाग्राम - https://www.instagram.com/AgrowonDigital ट्विटर - https://twitter.com/agrowon टेलेग्राम - https://t.me/AgrowonDigital --------------------------------------------------- #ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com