#Agrowon #AgrowonForFarmers
अॅग्रोवन मागील काही वर्षांपासून शेतीमाल बाजाराची अचूक माहिती तुमच्यापर्यंत पोचवतंय. पण बाजारात अॅग्रोवनच्या अंदाजावरून गैरसमज पसरवले जात आहेत. काहीजण अॅग्रोवनच कापूस आणि सोयाबीनचे भाव पाडतंय, असं म्हणतात. तर अॅग्रोवनच्या अंदाजामुळं शेतकरी कमी दरात माल विकत नाहीत, त्यामुळं बाजारातील आवक कमी असून उद्योगांचा तोटा होतोय, असा अपप्रचार काही व्यापारी करत आहेत. तसंच शेतीमाल बाजारावर अनेक घटकांचा परिणाम होत असतो. त्यामुळं चढ उतारही होत असतात. हे लक्षात न घेता काही शेतकरीही बाजारातील अपप्रचाराला बळी पडत आहेत. यावर आज आपण चर्चा करणार आहोत.
Agrovan has been bringing you accurate information about the agricultural market for the past few years. But there are misconceptions about Agrovan's forecast in the market. Some say Agrovan is driving down the prices of cotton and soybeans. Because of that there are ups and downs. Without realizing it, some farmers are also falling prey to market propaganda. We are going to discuss this today.
आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या
वेबसाइट - https://www.agrowon.com/
फेसबुक - https://www.facebook.com/agrowon
इंस्टाग्राम - https://www.instagram.com/AgrowonDigital
ट्विटर - https://twitter.com/agrowon
टेलेग्राम - https://t.me/AgrowonDigital
---------------------------------------------------
► SakalChya Batmya - https://open.spotify.com/show/0tJOiFlTwqaeul3ZTNpVbS
► Sales Enquiry:
Link - https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfjxHK63xyHZ2uLhYPmiMFar-z9UjmQUS12-GLR8JICChXBRg/viewform
---------------------------------------------------
#ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान