Cotton Market: उद्योगांच्या मते कापूस भाव कशामुळे कमी झाले आहेत? | Agrowon| ॲग्रोवन

#Agrowon #AgrowonForFarmers शेतकरी सध्या कापसाचे पॅनिक सेलिंग करत आहेत. यामुळे बाजारात आवकेचा दबाव वाढला. सध्याची आवक सरासरीपेक्षा तब्बल सहा पटींनी अधिक आहे. तर भावपातळी मे महिन्यात १ हजार ५०० रुपयांनी कमी झाली. भाव पडल्याने शेतकरी अडचणीत असतानाच उद्योगांकडून शेतकऱ्यांनी कापूस विकावा, असं आवाहन केलं जातं आहे. मग शेतकऱ्यांनी कापूस का विकावा असं उद्योगांना वाटतं? उद्योगांच्या मते शेतकऱ्यांना पुढील काळात कापूस विकताना कोणत्या अडचणी येऊ शकतात? याची माहिती तुम्हाला या व्हिडिओतून मिळेल. Farmers are currently panic selling cotton. This increased the inflow pressure in the market. Current inflows are almost six times higher than the average. The price level decreased by Rs 1,500 in the month of May. When the farmers are in trouble due to falling prices, the industries are appealing to the farmers to sell cotton. So why do the industries think that farmers should sell cotton? According to the industry, what problems may farmers face in selling cotton in the future? You will get this information from this video. आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या वेबसाइट - https://www.agrowon.com/ फेसबुक - https://www.facebook.com/agrowon इंस्टाग्राम - https://www.instagram.com/AgrowonDigital ट्विटर - https://twitter.com/agrowon टेलेग्राम - https://t.me/AgrowonDigital --------------------------------------------------- #ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com