Cotton Market: बाजारातील कापूस आवक कधी कमी होईल? | Agrowon| ॲग्रोवन

#Agrowon #AgrowonForFarmers देशातील बाजारात सध्या कापसाचे भाव दबावात आहेत. बाजारातील आवकही सरासरीपेक्षा जास्तच दिसते. देशातील कापूस उत्पादनात यंदा मोठी घट झाली. तसेच देशाचा कापूस वापर उत्पादनापेक्षा जास्तच आहे. असे असतानाही कापूस भाव दबावातच आहेत. वास्तविक पाहता यंदा शेतकऱ्यांना चांगल्या भावाची अपेक्षा होती. परिस्थितीही कापूस बाजाराला आधार देणारीच होती. मग असं असतानाही शेतकऱ्यांना अपेक्षेप्रमाणे दर का मिळत नाहीत? कापसाचा भाव दबावातच का राहिला? पुढील काळात काय स्थिती राहू शकते? याची माहिती तु्म्हाला आजच्या मार्केट ट्रेंडमधून मिळेल. There has been a big decline in cotton production in the country this year. Also the cotton consumption of the country is more than the production. Despite this, cotton prices remain under pressure. Actually, farmers were expecting good price this year. The situation was also supportive for the cotton market. So why are the farmers not getting the expected rates? Why cotton price remained under pressure? What could be the situation in the future? You will get this information from today's market trends. आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या वेबसाइट - https://www.agrowon.com/ फेसबुक - https://www.facebook.com/agrowon इंस्टाग्राम - https://www.instagram.com/AgrowonDigital ट्विटर - https://twitter.com/agrowon टेलेग्राम - https://t.me/AgrowonDigital --------------------------------------------------- #ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com