Cotton Market: बाजारातील कापूस आवक वाढली | Agrowon| ॲग्रोवन

#Agrowon #AgrowonForFarmers देशात मागील काही दिवसांपासून कापूस आवक वाढली. वाढते ऊन आणि आर्थिक गरजेमुळे कापूस विक्री वाढल्याचे शेतकरी सांगत आहेत. पण रुईचे दर टिकून आहेत. दुसरीकडे कापूस दर मात्र नरमले. मग रुईचे दर स्थिर असताना कापूस का नरमला? सध्या कापसाला काय भाव मिळत आहे? पुढील काळात कापसाचे दर सुधारतील का? याची माहिती तुम्हाला आजच्या मार्केट बुलेटीनमधून मिळेल. . Watch today's market bulletin to know the details. आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या वेबसाइट - https://www.agrowon.com/ फेसबुक - https://www.facebook.com/agrowon इंस्टाग्राम - https://www.instagram.com/AgrowonDigital ट्विटर - https://twitter.com/agrowon टेलेग्राम - https://t.me/AgrowonDigital --------------------------------------------------- #ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com