#Agrowon #AgrowonForFarmers
देशातील बाजारात कापसाचे दर दबावात आहेत. आता तर देशातील कापसाचे दर आंतरराष्ट्रीय बाजारातील दरापेक्षा स्वस्त झाले. त्यामुळं भारतातून कापूस निर्यातही वाढल्याचे निर्यातदारांनी सांगितले. मात्र तरीही कापड उद्योगानं भारतातले भाव जास्त असल्याचे सांगत आयातशुल्क काढण्याची मागणी लावून धरली. मग खरंच उद्योगाची मागणी पूर्ण होईल का? सध्या आंतरराष्ट्रीय आणि देशातील बाजारात कापसाला काय दर मिळतोय? निर्यातीमुळे कापूस दर वाढतील का? याची माहिती तुम्हाला या व्हिडिओतून मिळेल.
Cotton prices are under pressure in the domestic market. Now the price of cotton in the country has become cheaper than the price in the international market. Due to this, the export of cotton from India has also increased, exporters said. However, the textile industry demanded to remove the import duty saying that the prices in India are high. So will the demand of the industry really be met? What is the current price of cotton in the international and domestic markets? Will exports increase cotton prices? You will get this information from this video.
आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या
वेबसाइट - https://www.agrowon.com/
फेसबुक - https://www.facebook.com/agrowon
इंस्टाग्राम - https://www.instagram.com/AgrowonDigital
ट्विटर - https://twitter.com/agrowon
टेलेग्राम - https://t.me/AgrowonDigital
---------------------------------------------------
#ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान