Cotton Market: नव्या हंगामात कापसाचे बाजारभाव टिकून राहतील का? | Agrowon| ॲग्रोवन

#Agrowon #AgrowonForFarmers कापसाचा नवा हंगाम तोंडावर आहे. उत्तर भारतातील पंजाब, हरियाना आणि राजस्थान या राज्यांमध्ये नव्या कापसाची आवक सुरु झाली. महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि तेलंगणातही नव्या कपसाच्या लिलावाचा शुभारंभ झाला. पण खरी आवक सुरु झाली ती पंजाब, हरियाना आणि राजस्थानमध्ये. या तीन्ही राज्यांमध्ये हमीभावापेक्षा जास्त भावाने कापसाचे व्यवहार पार पडत आहेत. सुरुवातीलाच हमीभावापेक्षा जास्त भाव मिळत असल्याने हंगाम जोमात सुरु झाल्यानंतरही हा भाव टिकून राहण्याचा अंदाज आहे. चालू हंगामात कापसाचे भाव हमीभावापेक्षा जास्त राहण्यास तीन घटक कारणीभूत आहेत. याच तीन घटकांवरच आज आपण चर्चा करणार आहोत. New cotton auctions were also launched in Maharashtra, Andhra Pradesh and Telangana. But the real influx started in Punjab, Haryana and Rajasthan. In these three states cotton is being traded at prices higher than the guaranteed price. As the price is higher than the guaranteed price in the beginning, this price is expected to be maintained even after the season starts in full swing. Three factors have contributed to cotton prices being higher than the guaranteed price this season. We are going to discuss these three elements today. आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या वेबसाइट - https://www.agrowon.com/ फेसबुक - https://www.facebook.com/agrowon इंस्टाग्राम - https://www.instagram.com/AgrowonDigital ट्विटर - https://twitter.com/agrowon टेलेग्राम - https://t.me/AgrowonDigital --------------------------------------------------- #ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com