#Agrowon #rain
कापूस बाजार तेजीत राहण्यासाठी यंदा परिस्थिती अनुकूल होत आहे. जागतिक कापूस उत्पादनात यंदा घट होणार आहे. पण अनेक देशांचा कापूस वापर वाढणार आहे. यामुळं आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे भाव तेजीत राहणार आहे. मग तुम्ही म्हणाल दुष्काळामुळं पीक येत की नाही याची आम्हाला चिंता आहे. अन् तुम्ही त्यात उत्पादनाचं आणि बाजारभावाचं घेऊन बसलाय. पण उत्पादन घटल्यावर चांगला भाव मिळाला तरचं आपल्याला परवडेल. त्यामुळेच आज हा विषय घेतला.
This year the situation is favorable for the cotton market to remain booming. World cotton production is going to decrease this year. But the cotton consumption of many countries is going to increase. Due to this, the price of cotton will continue to rise in the international market. Then you say we are concerned whether the crop is produced due to drought or not. And you are sitting in it with production and market price. But when production declines, we can afford it if we get a good price. That is why this topic was taken today.
आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या
वेबसाइट - https://www.agrowon.com/
फेसबुक - https://www.facebook.com/agrowon
इंस्टाग्राम - https://www.instagram.com/AgrowonDigital
ट्विटर - https://twitter.com/agrowon
टेलेग्राम - https://t.me/AgrowonDigital
---------------------------------------------------
#ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान