Cotton Market: कापसाच्या दरातील वाढ किती दिवस राहील? | Agrowon| ॲग्रोवन

#Agrowon #AgrowonForFarmers कापसाचे भाव काही बाजारांमध्ये आता ८ हजारांवर पोचले. ऑगस्ट महिन्याच्या सरुवातीपासूनच कापसाच्या भावात वाढ होत गेली. देशातील वायद्यांमध्येही कापूस वाढला. तसचं हा भाव टिकून राहण्याचाही अंदाज आहे. त्यामुळं सहाजिकच तुम्हाला प्रश्न पडला असेल की भाव टिकून राहील म्हणजेच कमी होणारच नाही का? यापुढील काळात भाव आणखी वाढू शकतात का? याची माहिती आपण या व्हिडिओतून घेणार आहोत. -- The price of cotton has now reached 8 thousand in some markets. Cotton prices have been increasing since the beginning of August. Cotton also increased in the country's markets. This sentiment is expected to persist. So naturally you must be wondering if the price will hold or not decrease? Can prices rise further in the near future? We will get this information from this video. -- आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या वेबसाइट - https://www.agrowon.com/ फेसबुक - https://www.facebook.com/agrowon इंस्टाग्राम - https://www.instagram.com/AgrowonDigital ट्विटर - https://twitter.com/agrowon टेलेग्राम - https://t.me/AgrowonDigital --------------------------------------------------- #ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com