Cotton Bollworm : काय आहेत बोंडअळीची लक्षणे, कारणे आणि उपाय?|Agrowon

यंदा कपाशीची लागवड एकाच वेळी न होता टप्याटप्याने झालेली आहे. काही ठिकाणी गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव झालेल्या आहे तर काही ठिकाणी होण्याची शक्यता आहे. बोंडअळीची लक्षणे, कारणे आणि उपाय याविषयी माहिती देत आहेत डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे संचालक, विस्तार शिक्षण आणि किटकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. धनराज उंदीरवाडे This year, cotton planting has been done gradually rather than at once. Pink bollworm infestation has occurred in some places and it is likely to occur in some places. Dr. Punjabrao Deshmukh Agricultural University Director, Extension Education and Head of Department of Entomology Dr. Dhanraj Undirwade is giving information about the symptoms, causes and remedies of bollworm.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com