#Agrowon #AgrowonForFarmers
पावसाचा नेम सारखाच चुकतोय, त्यातं सोयाबीनवर पडणाऱ्या केसाळ अळीची समस्या शेतकऱ्यांना कमी होती की काय म्हणून आता कापूस पीक देखील धोक्यात आलयं.....कापसावर गुलाबी बोंड अळीचा परिणाम वाढताना दिसतोय त्यामुळे शेतकऱ्यांचं होणार नुकसान, प्रशासनाने दाखवलेली दिरंगाई याबद्दलच आपण या व्हिडीओत बोलणारा आहे.....
In this video, we are talking about the problem of the hairy bollworm falling on the soybeans. ....
आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या
वेबसाइट - https://www.agrowon.com/
फेसबुक - https://www.facebook.com/agrowon
इंस्टाग्राम - https://www.instagram.com/AgrowonDigital
ट्विटर - https://twitter.com/agrowon
टेलेग्राम - https://t.me/AgrowonDigital
---------------------------------------------------
#ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान