#Agrowon #AgrowonForFarmers
महाविकास आघाडीने महामोर्चा काढून तापविलेले वातावरण, राज्यपाल हटाव मोहीम, महामानवांबाबत भाजपच्या मंत्री आणि आमदारांनी केलेली अवमानकारक वक्तव्य, लटकलेली कर्जमाफी, वीजजोड तोडणी मोहीम, सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीपोटी न मिळालेली मदत आदी विषयांवरून सभागृहात गदारोळ होण्याची शक्यता आहे. दोन आठवडे चालणाऱ्या अधिवेशनात शेतकऱ्यांचा मुद्दा केंद्रस्थानी असण्याची शक्यता आहे.
आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या
वेबसाइट - https://www.agrowon.com/
फेसबुक - https://www.facebook.com/agrowon
इंस्टाग्राम - https://www.instagram.com/AgrowonDigital
ट्विटर - https://twitter.com/agrowon
टेलेग्राम - https://t.me/AgrowonDigital
---------------------------------------------------
#ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान