APMC News: पणन संचालकांनी दिला अडत्यांना इशारा | ॲग्रोवन

#Agrowon #AgrowonForFarmers राज्यातील बाजार समित्यांमधील शेतमाल खरेदी विक्री व्यवहारातील शेतकऱ्यांचे पैसे उशिराने देणे, पैसे थकविणे, पैसे न देता पोबारा करणे आदी विविध घटनांमधून शेतकऱ्यांची आर्थिक फसवणुकीचे प्रकार वाढत आहेत. या फसवणुकीच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी बाजार समित्यांना आणि आडत्यांना कायद्याची आठवण करून देणारे पत्र पणन संचालक शैलेश कोतमिरे यांनी सर्व बाजार समित्यांना धाडले आहे. In the market committees of the state, the types of financial fraud of farmers are increasing due to various incidents such as late payment of farmers, defaulting of money, and non-payment of money. Marketing Director Shailesh Kotmire has sent a letter to all market committees reminding market committees and dealers of the law to curb these types of fraud.अ आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या वेबसाइट - https://www.agrowon.com/ फेसबुक - https://www.facebook.com/agrowon इंस्टाग्राम - https://www.instagram.com/AgrowonDigital ट्विटर - https://twitter.com/agrowon टेलेग्राम - https://t.me/AgrowonDigital --------------------------------------------------- #ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com