Animal Water Management : जनावरांना पाणी देण्यापुर्वी पाण्याची गुणवत्ता तपासा|Agrowon | ॲग्रोवन

#Agrowon #AgrowonForFarmers जनावरांच्या पोषणासाठी पाणी अत्यंत महत्त्वाचे आहे. जनावराला वाढीच्या प्रत्येक टप्प्यावर भरपूर पाणी लागते. दूध देणाऱ्या जनावरांना जास्त पाणी लागते कारण दुधामध्ये ८४ ते ८८ टक्के पाणी असते. अन्न पचण्यासाठी, टाकाऊ पदार्थांचे उत्सर्जन होण्यासाठी, शरीराचे तापमान नियंत्रित करण्यासाठी पाण्याची गरज असते. त्यामुळे पाण्याची गुणवत्ता अत्यंत महत्वाची आहे. Water is very important for the nutrition of animals. The animal needs a lot of water at every stage of growth. Milking animals need more water because milk contains 84 to 88 percent water. Water is needed to digest food, to emit waste, to control body temperature. Therefore, water quality is very important. आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या वेबसाइट - https://www.agrowon.com/ फेसबुक - https://www.facebook.com/agrowon इंस्टाग्राम - https://www.instagram.com/AgrowonDigital ट्विटर - https://twitter.com/agrowon टेलेग्राम - https://t.me/AgrowonDigital --------------------------------------------------- #ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com