AI-DISC Mobile App : मोबाइल अॅप सुचवणार पिकांच्या रोगांवर उपाय? | ॲग्रोवन

#Agrowon #AgrowonForFarmers दिवसेंदिवस विविध कारणांनं पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. पिकांच्या ऐन वाढीच्या अवस्थेत रोगांच्या प्रादुर्भावानं उत्पन्नात घट येते. त्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा आर्थिक फटका बसतो. परिणामी शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. परंतु यावर नवी दिल्ली येथील भारतीय कृषी सांख्यिकी संशोधन संस्थेनं अँड्रॉइड मोबाइलवर वापरण्यायोग्य ॲप विकसित केलं आहे. या अॅपच्या मदतीनं पिकांवरील रोगांचं निदान करता येतं. या अॅपचं नाव ‘एआय- डिस्क’! मग या अॅपचा वापर कसा करता येतो? काय सुविधा देण्यात आल्या आहेत? याचीच माहिती पाहूया टेक्नो बुलेटीनच्या शेवटी.... During the growing stage of crops, the yield decreases due to the incidence of diseases. Due to this, the farmers suffer financially. As a result, farmers' anxiety has increased. But on this the Indian Agricultural Statistics Research Institute in New Delhi has developed an app that can be used on Android mobiles. Diseases on crops can be diagnosed with the help of this app. The name of this app is 'AI-Disk'! So how can this app be used? What facilities are provided? Let's see the same information at the end of Techno Bulletin... आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या वेबसाइट - https://www.agrowon.com/ फेसबुक - https://www.facebook.com/agrowon इंस्टाग्राम - https://www.instagram.com/AgrowonDigital ट्विटर - https://twitter.com/agrowon टेलेग्राम - https://t.me/AgrowonDigital --------------------------------------------------- #ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com