#Agrowon #तूर #farmer
खरिपात कडधान्याची म्हणजेच तूर, उडीद आणि मुगाची लागवड घटली. त्यामुळं भाव चांगलेच वाढले. पण तुम्ही म्हणालं, आता तर आमच्याकडं ना तूर आहे ना उडीद. मग या तेजीचा आम्हाला काय फायदा? आमच्याकडं माल असतो तेव्हा भाव कमी असतो. आम्ही माल विकला की भाव वाढतो. पण यंदा शेतकऱ्यांनाही तूर, मूग आणि उडदाला चांगला भाव मिळू शकतो. मी हे जे काही मी सांगतो त्याला तीन घटकांचा आधार आहे. ते म्हणजे आयातीवरील मर्यादा, कमी पेरणी आणि दुष्काळ.
Cultivation of pulses i.e. tur, udid and muga declined in Kharip. Due to this, the prices increased significantly. But you said, now we have neither Tur nor Udid. So what is the benefit of this boom? When we have the goods, the price is low. When we sell goods, the price increases. But this year farmers can also get good prices for tur, moong and urad. What I am saying is based on three factors. They are import restrictions, under-sowing and drought.
आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या
वेबसाइट - https://www.agrowon.com/
फेसबुक - https://www.facebook.com/agrowon
इंस्टाग्राम - https://www.instagram.com/AgrowonDigital
ट्विटर - https://twitter.com/agrowon
टेलेग्राम - https://t.me/AgrowonDigital
---------------------------------------------------
#ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान