Agriculture Cooperative : सहकारमधून शेतकऱ्यांच्या पदरात काही पडलं का?| ॲग्रोवन

#Agrowon #agriculture #sugar सहकार क्षेत्र म्हणलं की, मराठवाडा-विदर्भातील शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोर उभं राहतं साखर कारखान्यांचं चित्र. शेतकरी पश्चिम महाराष्ट्रातला असेल तर कारखान्यासोबत चित्र उभं राहतं ते दूध संघाचं. बरं सहकार म्हणलं की त्याचं राजकारण हाच विषय असतोय. पण तुम्हाला माहित्ये का ऊस आणि दूध या क्षेत्राच्या पलिकड या सहकारची झेप का गेली नाही? सहकाराचं राजकारण्यांनी खरंच वाटोळं केलं का? सहकारमधून शेतकऱ्यांच्या पदरात काही पडलं का? का फक्त संस्थाचालकच गब्बर झाले? मग यशस्वी सहकार ही धारणाच मुळात चुकीचीय का? याच विषयाचा झांगडगुत्ता उलगडून सांगणारे या व्हिडिओतून. लेखन- डॉ. आनंद कर्वे The co-operative sector said that the picture of sugar factories is standing before the eyes of farmers in Marathwada-Vidarbha. If the farmer is from western Maharashtra, then the image of milk union stands with the factory. Well Sahakar said that his politics is the subject. But do you know why the cooperation did not take a leap beyond sugarcane and milk? Did the politicians really pass the cooperation? Has anything fallen in the ranks of farmers from cooperatives? Why only the administrators were dumbfounded? आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या वेबसाइट - https://www.agrowon.com/ फेसबुक - https://www.facebook.com/agrowon इंस्टाग्राम - https://www.instagram.com/AgrowonDigital ट्विटर - https://twitter.com/agrowon टेलेग्राम - https://t.me/AgrowonDigital --------------------------------------------------- #ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com