Banana Plantation : खानदेशात केळीची लागवड पाऊस व गारपिटीने रखडली आहे. केळीचे कंद काढणे, वाहतूक, केळी रोपांचा पुरवठा, लागवड बंद असून, पुढे लागवडीस विलंब होणार आहे.
Success Story of Ghorpade family : निसराळे (ता.जि. सातारा) येथील वर्षा नवनाथ घोरपडे यांनी सासूबाई सुलोचना यांच्या मदतीने गेल्या सहा वर्षांपासून देशी केळीचे चांगले उत्पादन घेतले आहे.