Wheat Rate : दौंड तालुक्यात गहू ३१०१ रुपये क्विंटल

जिल्ह्यात विविध धान्यांच्या बाजारपेठेसाठी प्रसिद्ध असलेल्या दौंड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नवीन गव्हाच्या आवकेला सुरुवात झाली आहे.
Wheat Rate
Wheat RateAgrowon
Published on
Updated on

दौंड, जि. पुणे ः जिल्ह्यात विविध धान्यांच्या बाजारपेठेसाठी प्रसिद्ध असलेल्या दौंड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नवीन गव्हाच्या आवकेला (Wheat Arrival) सुरुवात झाली आहे. बुधवारी (ता.१५) ४७२ क्विंटल गव्हाची आवक झाली असून, क्विंटलला किमान २ हजार २००, तर कमाल ३ हजार १०१ रुपये बाजारभाव (Wheat Rate) मिळाला आहे.

Wheat Rate
Wheat Production : गव्हातील तंत्रज्ञानामुळे उत्पादनवाढ होतेय शक्य

मागील आठवड्यात गव्हाची ३७३ क्विंटल आवक होऊन त्यास किमान २ हजार २५०, तर कमाल ३ हजार २५१ रुपये बाजारभाव मिळाला होता.

शेतीमालाची आवक व बाजारभाव

*शेतीमाल आवक (क्विंटल) किमान (रुपये) कमाल (रुपये)

ज्वारी --८६ --- २२०० --- ४०००

बाजरी -- २५० --- १८०० --- ३१००

मूग --- ३ --- ६५०० --- ७५००

हरभरा --- १७ --- ३८५० --- ४५००

उडीद ----४० --- ४५०० --- ६५००

मका --- ११४ --- १९०० --- २३०१

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com