Cotton Rate: कापसाला आज, २५ फेब्रुवारीला दर काय राहिला? कोणत्या बाजारांमध्ये मिळाला सर्वाधिक भाव?

राज्यातील बाजारांमध्ये आज सोयाबीनची आवक कमी झाली होती
Cotton Rate
Cotton RateAgrowon

Cotton Rate: राज्यातील बाजारात आज कापसाची आवक घटली होती. आज मानवत बाजारात कापसाला सरासरी ४ हजार २०० क्विंटलची आवक झाली होती. तर हिंगणघाट बाजारात सर्वाधिक ८ हजार २५० रुपयांचा दर मिळाला. आपल्या जवळच्या बाजारातली कापसाची आवक आणि दर जाणून घ्या.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com