Agriculture 2022 : वर्षे संपत जातात; कष्ट थांबत नाहीत

Team Agrowon

कोल्हापूर: अनेक चांगल्या वाईट घटनांच्या स्मृती मागे ठेवत 2022 वर्ष सरले.

Agriculture | Rajendra Zinjad

आयुष्याच्या खाचा खळग्यांचा सामना करतात.

Agriculture | Rajendra Zinjad

दिवसाला समर्थपणे तोंड देणे हे अलीकडच्या काळात आव्हानात्मक बनले आहे.

Agriculture | Sanjay Zinjad

दगड धोंड्यातून फिरलेले पाय जेव्हा डांबरी रस्त्यावर येतात

Agriculture | Sanjay Zinjad

तेव्हा आनंददायी प्रवास खुणावू लागतो..

Agriculture | Sanjay Zinjad

येणाऱ्या वर्षात अशाच प्रवासाची अपेक्षा ठेवलेली असते.

Agriculture | Sanjay Zinjad

मार्गक्रमण करणाऱ्या शेतकऱ्याचे बोलके छायाचित्र.

Agriculture | Sanjay Zinjad
NAture | Agrowon