Yama Deepam 2026 : धनत्रयोदशी २०२६ यमदीपदान: जाणून घ्या अचूक वेळ, शुभ मुहूर्त आणि पद्धत

Anuradha Vipat

'यमदीपदान'

धनत्रयोदशीच्या दिवशी यमराजासाठी केला जाणारा 'यमदीपदान' हा विधी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.

Yama Deepam 2026 | agrowon

उत्तम आरोग्य

या दिवशी योग्य मुहूर्तावर यमदेवासाठी दीपदान केल्यास कुटुंबातील सदस्यांवरील अकाली मृत्यूचे संकट टळते आणि उत्तम आरोग्य लाभते.

Yama Deepam 2026 | agrowon

शुभ मुहूर्त आणि वेळ

हिंदू पंचांगानुसार, यमदीपदान नेहमी धनत्रयोदशीच्या दिवशी 'प्रदोष काळात' (सायंकाळी सूर्यास्तानंतर) केले जाते.

तारीख: शुक्रवार, ६ नोव्हेंबर २०२६

यमदीपदान शुभ वेळ (प्रदोष काळ): सायंकाळी ५:३३ ते रात्री ८:०९ पर्यंत

विशेष शुभ काळ (सायं संध्‍या मुहूर्त): सायंकाळी ५:३३ ते ६:५१ (या काळात दिवा लावणे अत्यंत उत्तम मानले जाते

Yama Deepam 2026 | agrowon

योग्य पद्धत

यमराजाला प्रसन्न करण्यासाठी आणि दोषांपासून मुक्ती मिळवण्यासाठी खालील नियमांचे पालन यमदीपदानासाठी मातीचा किंवा घरच्या पिठाचा चार मुखी मोठा दिवा तयार करावा.

Yama Deepam 2026 | agrowon

तेल आणि साहित्य

दिव्यामध्ये मोहरीचे तेल किंवा तिळाचे तेल वापरावे. त्यात एक तांब्याचे नाणे आणि थोडे काळे तीळ टाकणे अत्यंत शुभ मानले जाते.

Yama Deepam 2026 | agrowon

पूजा कशी करावी?

घरातील मुख्य पूजा (लक्ष्मी-कुबेर पूजा) संपन्न झाल्यानंतर हा दिवा पेटवावा. दिव्याला हळद-कुंकू, अक्षता आणि फुले वाहून नमस्कार करावा.

Yama Deepam 2026 | agrowon

दिवा कुठे ठेवावा?

हा दिवा घेऊन घराच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर जावे. घराच्या उंबरठ्याबाहेर डाव्या किंवा उजव्या बाजूला धान्याची रास ठेवून त्यावर हा दिवा स्थापित करावा.

Yama Deepam 2026 | agrowon

Govatsa Dwadashi Rituals : वसुबारसच्या दिवशी गायीला चुकूनही खायला घालू नका 'हे' पदार्थ!

Govatsa Dwadashi Rituals | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...