Team Agrowon
आज जागतिक महिला दिवस.
पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून आज प्रत्येक क्षेत्रात महिला आपलं अस्तिव दाखवून देतायत.
अलिकडच्या काळातलं जरी हे चित्र असलं, तरी फार पूर्वीपासून महिला शेतीच्या कामांमध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडतायत.
भारतातली शेती पूर्णपणे महिला शेतकऱ्यांच्या कष्टावर अवलंबून आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.
जागतिक महिला दिवसाच्या निमित्तानं शेतीत राबणाऱ्या आयाबायांच्या कष्टाला सलाम.
भारतीय शेतीची मदार महिला शेतकऱ्यांच्या खांद्यावर