MSRTC : आता एसटीचं स्टेअरिंग 'ती'च्या हाती

Team Agrowon

राज्यात पहिल्याांदाचं एसटी महामंडळाची लालपरी चालवताना आपल्याला महिला चालक पाहायला मिळणार आहेत.

MSRTC | Agrowon

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने महिलांना चालक होण्याची संधी दिली आहे.  

MSRTC | Agrowon

एसटी महामंडळाने महिलांना चालक होण्यासाठी प्रशिक्षण देण्याचं ठरवलं आहे.

MSRTC | Agrowon

हातात एसटीचं स्टेअरिंग आणि चेहऱ्यावर अभिमानाची भावना घेऊन बस चालवणाऱ्या या महिलांची राज्यभर जोरदार चर्चा सुरु आहे.

MSRTC | Agrowon

एसटी महामंडळामध्ये आज पर्यंत एकही महिला चालक म्हणून कार्यरत नव्हती.

MSRTC | Agrowon

परिवहन महामंडळाअंतर्गत येणाऱ्या पुणे विभागात १७ महिलांचे प्रशिक्षण सुरू झाले आहे. 

MSRTC | Agrowon

यातील सहा महिलांनी पहिल्या टप्प्यातील 3 हजार किलोमीटरचे प्रशिक्षण पूर्ण केले आहे. तर सहा महिला एसटी चालकांचे दुसऱ्या टप्प्यातील प्रशिक्षण सुरू आहे. 

MSRTC | Agrowon

प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर या महिल्यांच्या हातात लालपरीचं स्टेअरिंग दिसणार आहे.

MSRTC | Agrowon