Winter Health Tips : थंडीच्या दिवसात तब्येतीची काळजी कशी घ्याल?

Anuradha Vipat

काळजी

कडाक्याच्या थंडीत स्वतःला निरोगी ठेवण्यासाठी आणि सर्दी-खोकल्यासारख्या आजारांपासून दूर राहण्यासाठी काळजी घेणे आवश्यक आहे 

Winter Health Tips | Agrowon

उबदार पदार्थ

शरीरातील उष्णता टिकवून ठेवण्यासाठी आहारात बाजरी, गूळ, तीळ, आले आणि लसणाचा समावेश करा

Winter Health Tips | agrowon

सुपरफूड्स

आवळा , खजूर आणि सुका मेवा खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते

Winter Health Tips | agrowon

हळदीचे दूध

रात्री झोपण्यापूर्वी कोमट हळदीचे दूध प्यायल्याने संसर्गाशी लढण्याची शक्ती मिळते

Winter Health Tips | Agrowon

कोमट पाणी

थंडीत तहान कमी लागते पण शरीराला हायड्रेटेड ठेवण्यासाठी दिवसातून किमान ८-१० ग्लास कोमट पाणी प्यावे

Winter Health Tips | Agrowon

कपड्यांचे लेअरिंग

जाड कपड्यांमुळे शरीरातील उष्णता जास्त काळ टिकून राहते. बाहेर पडताना कान आणि पाय मोजे व टोपीने झाकून ठेवा.

Winter Health Tips | Agrowon

नारळाचे तेल

थंडीमुळे त्वचा कोरडी पडते, त्यामुळे आंघोळीपूर्वी किंवा नंतर नारळाचे तेल किंवा मॉइश्चरायझरचा वापर करा

Winter Health Tips | agrowon

Important Life Tips : 'या' गोष्टी प्रत्येकाला माहित असायलाच हव्यात!

Important Life Tips | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...