Rain Update : राज्यात पाऊस पडणार?

Team Agrowon

अरबी समुद्रावरून होत असलेल्या बाष्पाच्या पुरवठ्यामुळे राज्यात आकाश ढगाळ होत आहे.

Rain Update | Agrowon

ढगाळ हवामानामुळे किमान तापमानात वाढ झाली आहे.

Rain Update | Agrowon

मंगळवारी (ता. २४) औरंगाबाद, नगर जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली.

Rain Update | Agrowon

२६ जानेवारी राज्याच्या किमान तापमानातील वाढ कायम राहण्याचा अंदाज आहे.

Rain Update | Agrowon

पंजाब आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. त्यापासून मध्य प्रदेश, राजस्थान, पश्चिम विदर्भापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. 

Rain Update | Agrowon
Wari | Agrowon