World Lion Day : बलाढ्य हत्ती, चपळ बिबट्या मग सिंहच का जंगलाचा राजा?

Team Agrowon

जंगलाचा राजा

जगंल हे विविध प्राण्यांपासून व्यापलेलं असते. अनेक बलाढ्य शुर प्राणी असतात. हत्ती सारखा बलाढ्य आणि खारुताई सारखा शुल्लक प्राणी देखील असतो

World Lion Day | agrowon

वाघ आणि सिंह

इतके सगळे प्राणी जंगलात असतात. प्रत्येक प्रण्याचं एक वेगळं वेैशिष्ट्य असतं. त्यानुसार त्याला ती उपाधी दिली जाते.

World Lion Day | agrowon

वाघ राष्ट्रीय प्राणी

गरुडाला पक्षीराज म्हणलं जात तर वाघाला राष्ट्रीय प्राण्याची उपाधी देण्यात आली आहे इतकं असून सिंहाला जंगलाचा राजा का म्हणलं जात?

World Lion Day | agrowon

वाघ आळशी, सिंह हुशार

वाघाच्या प्रती तुलना केल्यास सिंह हा कमी वेळ झोपतो म्हणजेच वाघ हा आळशी प्राणी आहे. मात्र सिंह आपल्या कुंटुबांसोबत राहतो

World Lion Day | agrowon

एकच सिंह, सगळ्या सिंह माद्या 

सिंह हा प्राणी आहे जो त्याचा कुटुंबासोबत राहातो. सिंहाच्या कळपात तो एकटाच नर असतो, तर बाकी सगळ्या माद्या असतात. 

World Lion Day | agrowon

रक्षण एकट्याच्या जिवावर

शिकारीला जेव्हा मादी स्त्री म्हणजेच सिंह मादी बाहेर पडते तेव्हा सिंह एकटा त्याच्या मुलांचे आणि त्याच्या क्षेत्राचे रक्षण करतो, ज्यामुळे त्याला जंगलाचा राजा म्हटले जाते.

World Lion Day | agrowon
World Lion Day | agrowon