Kaveri River : या नदीचे नाव सर्वांनी ऐकलय, तरी तिला दक्षिण भारताची गंगा का म्हणतात...

Swapnil Shinde

भारतीय संस्कृती

भारतीय संस्कृतीमध्ये नद्यांना वेगळे स्थान आहे. त्यांची इथे पूजा केली जाते

Kaveri river | Agrowon

मातेसमान

एवढेच नाही तर भारतातील लोक नद्यांना मातेसमान मानतात.

Kaveri river | Agrowon

गंगा नदी

यापैकी एक म्हणजे गंगा नदी, ती भारतातील सर्वात लोकप्रिय नद्यांपैकी एक आहे.

Kaveri river | Agrowon

उत्तर भारत

ती गंगोत्री ग्लेशियरमध्ये उगम पावते. उत्तर भारतातून वाहत बंगालच्या उपसागराला मिळते.

Kaveri river | Agrowon

ब्रम्हगिरी पर्वत रांगेत

पश्चिम घाटातील ब्रह्मगिरी पर्वत रांगेत कावेरी नदी उगम पावते आणि बंगालच्या उपसागराला मिळते.

Kaveri river | Agrowon

ती महत्वाची नदी

ती भारतातील तिसरी सर्वात मोठी नदी देखील मानली जाते.

Kaveri river | Agrowon

दक्षिण भारताची गंगा

या नदीला कावेरी नदीला दक्षिण भारताची गंगा म्हणतात.

Kaveri river | Agrowon
grapes-farming | Agrowon