Team Agrowon
पाकिस्तानमधील कापड उद्योग सध्या गहन संकटात आहे.
सरकारने वीजदर आणि व्याजदर वाढवल्याने येथील कापड उद्योग अडचणीत आला आहे.
पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेत कापसाला महत्वाचे स्थान आहे.
कापसाला चालणाऱ्या उद्योगांमध्ये रोजगार निर्मिती मोठ्या प्रमाणात होते. तर निर्यातीतून पाकिस्तानला विदेशी चलन मिळते.
ऑल पाकिस्तान टेक्सटाइल मिल्स एसोसिएशनने सरकारकडे वीज दरात सवलत देण्याची मागणी केली.
पाकिस्तानने आर्थिक संकटातून सावरण्यासाठी आयएमएफकडे निधीची मागणी केली.
त्यानुसार कापड उद्योगासह पाच निर्यात उद्योगांना देण्यात येणारी वीज सवलत बंद केली.