Sugarcane Nitrogen Fertilizer : उसामध्ये नत्र खताचा वापर फायदेशिर का आहे?

Team Agrowon

पिकांच्या चयापचयामध्ये नत्र महत्त्वाचे आहे. हवेतील नत्र झाडांद्वारे कमी प्रमाणात घेतले जाते तसेच, मातीतील कमी नत्राची उपलब्धता, ही बहुतेक वेळा पिकांची वाढ आणि उत्पन्न कमी होण्यास कारणीभूत ठरते.

Sugarcane Nitrogen Fertilizer | Agrowon

ऊस उत्पादनात नत्र व्यवस्थापन ही एक महत्त्वाची बाब आहे, कारण कमी प्रमाणातील नत्र साखर उत्पादनावर नकारात्मक परिणाम करू शकते, रस गुणवत्तेवर परिणाम करते.

Sugarcane Nitrogen Fertilizer | Agrowon

नत्र खूप जास्त असल्यास पीक कोलमडून पडते, उसाची गुणवत्ता कमी होते. कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव वाढू शकतो.

Sugarcane Nitrogen Fertilizer | Agrowon

सर्वसाधारणपणे १०० टन प्रति हेक्‍टरी उत्पादन मिळणारे उसाचे पीक जमिनीतून २०७ किलो नत्र घेते.

Sugarcane Nitrogen Fertilizer | Agrowon

महाराष्ट्रासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठ तसेच स्थानिक कृषी संशोधन संस्थांनी प्रति हेक्टरी सुमारे ४०० किलो नत्राची शिफारस केली आहे.

Sugarcane Nitrogen Fertilizer | Agrowon

युरिया हा नत्र खताचा प्रमुख स्रोत आहे. नत्रयुक्त खताची कार्यक्षमता कमी असल्याने (२० ते ४० टक्के) याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो.

Sugarcane Nitrogen Fertilizer | Agrowon
Sanjay Raut | Agrowon