National Nutrition Week 2023 :का साजरा केला जात आहे राष्ट्रीय पोषक सप्ताह ?

Sanjana Hebbalkar

अन्न

अन्न, वस्त्र, निवारा या माणसाच्या प्रमुख गरजा आहेत. त्यामुळे त्या पूर्ण करण्यासाठी माणसाला पोषक अन्नाचे सेवन करणं गरजेच आहे.

National Nutrition Week 2023 | Agrowon

पौष्टिक अन्न

मात्र नुस्ता अन्न खाण गरजेचं नाही तर ते पोषक असणंदेखील महत्त्वाचं आहे. कारण या सगळ्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होत असतो.

National Nutrition Week 2023 | Agrowon

राष्ट्रीय पोषक सप्ताह २०२३

त्यामुळेच आपण दरवर्षी संप्टेबर महिन्याचा पहिला आठवडा राष्ट्रीय पोषक सप्ताह म्हणून साजरा करतो.

National Nutrition Week 2023 | Agrowon

का केला जातो साजरा?

पौष्टिक आहाराची महत्त्वाची भूमिका आणि निरोगी खाण्याच्या सवयी जोपासण्याचे महत्त्व याबद्दल लोकांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी हा आठवडा असतो.

National Nutrition Week 2023 | Agrowon

यावर्षीची थीम

दरवर्षी या आठवड्याची थीम वेगळी असते, युनिसेफच्या मते यावर्षीची थीम "सर्वांसाठी परवडणारा निरोगी आहार" आहे.

National Nutrition Week 2023 | Agrowon

उद्देश काय?

अकॅडमी ऑफ न्यूट्रिशन अँड डायटेटिक्स ने राष्ट्रीय पोषण सप्ताहाची स्थापना 1975 मध्ये केली होती.

National Nutrition Week 2023 | Agrowon

1982 पासून केला जातो साजरा

राष्ट्रीय पोषण सप्ताह भारतात 1982 पासून साजरा केला जातो. याचा उद्देश निरोगी पोषण आणि सक्रिय जीवनशैलीच्या अगणित फायद्यांबद्दल जनजागृती करणे हा या सप्ताहाचा उद्देश आहे.

National Nutrition Week 2023 | Agrowon
National Nutrition Week 2023 | Agrowon
आणखी वाचा....