Jinger Processing : आले पिकावर प्रक्रिया होणं गरजेच का आहे?

Team Agrowon

भारतीय आले पीक आपल्या श्रेष्ठ गुणधर्माकरिता ओळखले जाते. अन्न, औषध, मसाला आणि विविध प्रक्रियेत आल्याचा वापर होतो.

Jinger Processing | Agrowon

जगात उत्पादनात भारत देश दुसऱ्या स्थानावर असूनही केवळ प्रक्रिया उद्योगाला चालना आणि संशोधनाची वाणवा असल्याने आले उत्पादन शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळत नाही.

Jinger Processing | Agrowon

जगात चीन आले पिकाचे सर्वाधिक उत्पादन घेतो, भारताचा दुसरा क्रमांक असून, देशांतर्गत उत्पादनात आसाम सर्वाधिक, तर महाराष्ट्राचा क्रमांक दुसरा आहे.

Jinger Processing | Agrowon

ओल्या कंदास आले व वाळल्यानंतर आल्यावर प्रक्रिया करून सुंठ तयार होते. विविध भाज्यांमध्ये चवीसाठी वापरले जाणारे आले अप्रत्यक्षपणे आरोग्यासाठी हितकारक असते.

Jinger Processing | Agrowon

सुंठ पावडर देखील उत्तम आरोग्यदायी असते. आयुर्वेदीक औषध निर्मिती तसच विविध मसाल्यांमध्ये सुंठ पावडर ला चांगली मागणी आहे.

Jinger Processing | Agrowon

Jinger Processingमहिला बचत गटामार्फत किंवा घरगुती व्यवसाय म्हणून आल्यापासून सुंठनिर्मिती व्यवसाय हा चांगला पर्याय आहे.

Jinger Processing | Agrowon
Agrowon