World Lion Day 2023 : का साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय सिंह दिवस?

Team Agrowon

व्याघ्र दिवस

दरवर्षी जगभरात १० ऑगस्ट रोजी आतंरराष्ट्रीट व्याघ्र दिवस साजरा केला जातो. मात्र हे करण्याचं कारण काय?

Lion Day 2023 | Agrowon

जंगलच्या राजाच्या दिवस

या दिवसाची स्थापना बिग कॅट रेस्क्यू टीमने केली होती जी पुढे नॅशनल जिओग्राफिक ऑर्गनायझेशनने सामील झाली होती.

Lion Day 2023 | Agrowon

कारण काय?

सिंहाच्या कातडीला जास्त मागणी असल्याने तसेच जंगलांचे प्रमाण कमी झाल्याने सिंहाची शिकारी केली जाते किंवा सिंह उपासमारीने मरण पावत आहेत.

Lion Day 2023 | Agrowon

संवधर्नाची गरज

इतर प्राण्याप्रमाणे देखील आपली जैवविविधता साखळीसाठी सिंहांची संख्या वाढणे गरजेचं आहे. त्यामुळे सिंहांची संख्या वाचवण्यासाठी आणि वाढवण्यासाठी महत्त्वपूर्ण पावले उचलण्याची नितांत गरज आहे.

Lion Day 2023 | Agrowon

सिंह दिनाची भूमिका

सिंहांच्या अस्तित्वासाठी नैसर्गिक अधिवासाच्या संवर्धनासाठी जागरुकता वाढवून आणि कृती करून जागतिक सिंह दिन महत्त्वाची भूमिका बजावली जाते.

Lion Day 2023 | Agrowon

उद्दिष्टय काय?

जागतिक स्तरावर या दिवसाला समर्थन देणे आणि सहकार्य करणे,सिंहांना वाचवण्यासाठी कृती आणि प्रोत्साहन देणारा गट तयार करणे हे या दिवसाचे उद्दिष्ट आहे.

Lion Day 2023 | Agrowon

कधी पासून साजरा केला जातो

आंतरराष्ट्रीय सिंह दिवस हा २०१३ पासून साजरा केला जातो.सिंहांच्या घटत्या लोकसंख्येकडे आणि जंगलात त्यांना भेडसावणाऱ्या धोक्यांकडे लक्ष वेधण्याची गरज भासल्यामुळे हा दिन साजर केला जातो.

Lion Day 2023 | Agrowon
Lion Day 2023 | Agrowon
आणखी वाचा...