Camphor Facts : शुभकार्यासाठी कापूर का वापरला जातो?

Sanjana Hebbalkar

शुभ कार्यात कापूर

कोणत्याही शुभ कार्यात कापूर वापरला जातो. फक्त शुभकार्यात नाही तर आरोग्यासाठी देखील कापराचा वापर केला जातो

Camphor Facts | Agrowon

सुगंध

कापूरच्या उग्र सुंगधाने संपूर्ण परिसर दरवळायला लागतो. आरतीमध्ये आवर्जुन कापूर वापरला जातो.

Camphor Facts | Agrowon

नकारात्मक उर्जा दूर जाते

हिंदू धर्मानुसार कापूर शुभ मानला जातो. असं म्हणतात की कापूर पेटवल्याने घरातील परिसरातील नकारात्मक उर्जा निघून जाते.

Camphor Facts | Agrowon

किडी दूर राहतात

याशिवाय कापूर घरात पेटवल्याने किडे आणि पतंगही दूर राहतात. तसेच घरात समृद्धी राहते असं देखील समज आहे.

Camphor Facts | Agrowon

हवा शुद्ध होते

कापरापासून जो धूर तयार होतो. त्यामुळे घरात शुद्ध हवा राहते. यामुळ अनेक रोगांपासून सुटका होते असं मानलं जातं.

Camphor Facts | Agrowon

कापराची निर्मिती कशी होते?

कापराची निर्मिती ही अनेकदा मागणी जास्त असल्यामुळे रासायनिक प्रकियेतून केली जाते. तर काही कापूरच्या झाडापासून बनवलं जातं

Camphor Facts | Agrowon

असा बनतो कापूर

कापराचं जे झाड आहे त्याच्या सालीपासून बनवलं जातं. याचे जे खोड आहे ते काढून त्याला गरम करुन त्याची पूड केली जाते. आणि त्यापासून कापूर बनतो

Camphor Facts | Agrowon
Camphor Facts | Agrowon
आणखी वाचा....