Animal care : पशु आहारात कॅल्शिअम का आहे गरजेचे?

Team Agrowon

हाड व दातांची उत्तम वाढ होण्यासाठी, रक्त गोठवण्यासाठी कॅल्शिअमची गरज असते.

Animal care | Agrowon

जनावरांच्या शरीरामध्ये पाण्याचे संतुलन करणे, ऑस्मॉटिक प्रेशर संतुलन करण्यासाठी कॅल्शिअम उपयुक्त ठरते.

Animal care | Agrowon

कॅल्शिअम मऊ पेशीत व रक्तात साठवलेले असते. 

Animal care | Agrowon

शरीरामध्ये विविध प्रकारचे विकर तयार होण्यासाठी मदत करते.

Animal care | Agrowon

जनावरांच्या उत्पादन आणि आरोग्याच्या व्यवस्थापनात कॅल्शिअम महत्त्वाचा घटक आहे. 

Animal care | Agrowon

मांस पेशी व मज्जा संस्थेवर नियंत्रण करते. c

Animal care | Agrowon
Desi Cow Conservation | Agrowon